Blogger Widgets Blogger Widgets

Saturday, March 31, 2012

महाराष्ट्र पर्यटन (Maharashtra Tourism)

जगातील सर्वांत उंच अशी 'श्री हनुमानाची' तब्बल १०५ फुटी मूर्ती

बुलढाण्यातील खामगाव तालुक्यातील नांदुरा या गावी भव्य,दिव्य,अतिसुंदर अशी श्री रामभक्त हनुमानाच्या विशाल मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे..

तब्बल १०५ फुट उंची असणाऱ्या या मूर्तीची 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स' मध्ये देखील नोंद झालेली आहे.



http://www.facebook.com/

No comments:

Post a Comment