Blogger Widgets Blogger Widgets

Monday, July 23, 2012

सापांविषयी समज-गैरसमज सोलापूर

 ■ सापाला कान नसतात, त्याला ऐकू येत नाही
■ केवळ स्पर्शज्ञान, गंधज्ञान आहे 
■ त्वचा फारच नाजूक आहे. रॉकेल टाकल्यास त्वचा जळते.
■ सापाला आग आणि धूर सहन होत नाही
■ पावसाळ्यात प्रजनन होते आणि पिले घरातून बाहेर पडतात
■ सापाला दूध पचत नाही, पाजणे अयोग्य आहे
■ तो थंड रक्ताचा प्राणी आहे. पाण्यातही राहू शकतो
■ कुठेही साप आढळला तर घाबरून जाऊ नका
■ चावला तर घाबरू नका, डॉक्टरांकडे जाऊन तत्काळ उपचार घ्या
■ त्याच्यावर लक्ष ठेवा आणि सर्पमित्राची मदत घ्या.
■ सात फणीचा साप कुठेही अस्तिवात नाही

source : lokmat.com

No comments:

Post a Comment