Blogger Widgets
Showing posts with label Festival. Show all posts
Showing posts with label Festival. Show all posts

Thursday, March 08, 2012

होलिकापूजन विधी

फाल्गून शुक्ल अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत आठ दिवस होलाष्टक साजरे केले जाते. त्यासोबतच होळी उत्सव साजरा करण्याची सुरूवात होते. होळीची तयारी देखील तेव्हापासूनच सुरू होते. होळी दहन आणि पूजा यासाठी खालील बाबींकडे लक्ष द्या.


*
होळीला कोणत्याही झाडाची लाकडे (फांद्या) कापून त्यावर रंगबिरंगी कपड्याचे तुकडे बांधले जातात.
*
प्रत्येक जम झाडाच्या त्या फांदीला कापडाचा एक तुकडा बांधतो. ती फांदी कपड्यांच्या तुकड्यांनी पूर्णपणे झाकली जाते, तेव्हा तिला सार्वजनिक ठिकाणी गाडले जाते.
*
नंतर त्या फांदीच्या चहुबाजूने लोक उभे रहातात.
*
गवत, वाळलेली लाकडे, गवर्‍या होळीत रचल्या जातात. त्यालाच होळी म्हणतात.
*
त्यानंतर मुहूर्तानुसार होलिका पूजन केले जाते.
*
वेगवेगळ्या क्षेत्रात आणि समाजात वेगवेगळ्या पध्दतीने पूजा केली जाते. आपल्या पारंपारीक पूजा पध्दतीच्या आधारे पूजा करायला हवी. होळी पूजनावेळी खालील मंत्राचे उच्चारण करायला हवे...

Wednesday, March 07, 2012

अंतर्राष्‍ट्रीय महि‍ला दि‍वस के अवसर पर राष्‍ट्रपति‍ने नई दिल्‍ली में स्‍त्री शक्‍त‍ि पुरस्‍कार-2011 प्रदान कि‍ए

राष्‍ट्रपति‍श्रीमती प्रति‍भा देवीसिंह पाटील ने देश की महि‍लाओं से आगे कदम बढ़ाने और वि‍शेष रूप से वि‍कास प्रक्रि‍याओं में सक्रि‍य रूप से भाग लेने का आह्वान कि‍या है। उन्‍होंने सामाजि‍क प्रगति‍ के सभी क्षेत्रों में महि‍लाओं के बढ़ते हुए योगदान की सराहना की लेकि‍न घटते हुए बाल लिंग अनुपात पर चिंता जाहि‍र की, जो फि‍लहाल 914 है। राष्‍ट्रपति‍महोदया राजधानी में वि‍ज्ञान भवन में आयोजि‍त अंतर्राष्‍ट्रीय महि‍ला दि‍वस समारोह को संबोधि‍त कर रहीं थी। उन्‍होंने वि‍भि‍न्‍न क्षेत्रों में महि‍लाओं के सामाजि‍क, शैक्षि‍क और आर्थि‍क उत्‍थान में भारी योगदान करने वाली 6 महि‍लाओं को स्‍त्री शक्‍ति‍पुरस्‍कार प्रदान कि‍ए। सुश्री हि‍पनो पदमा कमलाकर (आंध्र प्रदेश) को देवी अहि‍ल्‍या बाई होल्‍कर पुरस्‍कार प्रदान कि‍या गया।

Monday, February 20, 2012

31- ft Shiva Lingam made of rudraksha beads unveiled


Ahmedabad
A 31- feet 'Shiva lingam'made up of over 20 lakh rudraksha beads was on Sunday unveiled at Kharvel village in Valsad district on the eve of Mahashivratri festival.
Rudraksha beads are vertically lined using threads on a steel frame to construct the mammoth structure, which has a base with a diameter of 16 feet, reports PTI. Building Shiv lingam is an initiative of one Batuk Vyas, a businessman from Dharampur taluka in South Gujarat and the workers collectively put thirty thousand man hours to construct it in six months.
Vyas claimed to have broken his own record of 25- feet rudraksha shiva lingam, which was recorded in the Limca Book of Records ( LBR) last year.